शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

काँग्रेस केंद्रीय निवड समितीची बैठक ११ मार्चला दिल्लीत 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2019 7:54 PM

अन्य राज्यातील उमेदवारांबरोबरच महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदार संघातील उमेदवारांची नावे ठरवण्यात येतील.

ठळक मुद्देपुण्याचे नाव अद्याप अनिश्चितच: रविवारी ब्लॉक अध्यक्षांची बैठक

पुणे: काँग्रेसच्यापुणे लोकसभामतदार संघातून कोणाला उमेदवारी मिळणार हे अद्याप अनिश्चितच आहे. पक्षाच्या केंद्रीय निवड समितीची बैठक ११ मार्चला दिल्लीत होणार आहे. त्यात अन्य राज्यातील उमेदवारांबरोबरच महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदार संघातील उमेदवारांची नावे ठरवण्यात येतील. त्याचदिवशी आचारसंहिता जाहीर झाल्यास ही यादीही जाहीर करण्यात येईल. पुण्याचे नाव अजून पक्ष नेत्रुत्वाने ठरवले नसल्याचे पक्षातील विश्वसनीय सुत्रांनी सांगितले.दरम्यान पुण्यात रविवारी पक्षाने पश्चिम महाराष्ट्रासाठी नियुक्त केलेले समन्वयक प्रकाश घाले हे येत आहेत. पुणे लोकसभा मतदार संघातील ब्लॉक अध्यक्ष, बूथ अध्यक्ष, यांची बैठक ते घेणार आहेत. पक्षाची निवडणूकीबाबतची तयारी, आतापर्यंत केलेले काम, याची माहिती ते घेणार असून त्याचा अहवाल केंद्रीय समितीला सादर करणार आहेत. पक्षाने त्यांना उमेदवारांबाबत पक्ष कार्यकर्ते, पदाधिकारी यांची मते जाणून घेण्यासाठी पाठवले असल्याची चर्चा सरु आहे.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसElectionनिवडणूकRahul Gandhiराहुल गांधी