शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

संपादकीय : ...म्हणे काँग्रेसने काहीच केले नाही!

महाराष्ट्र : Lok Sabha Election 2019: निवडणुका जाहीर; तरी आघाडी, युतीमधील जागांचा घोळ कायम

राजकारण : Lok Sabha Election 2019: उत्तर प्रदेशात उमेदवार घोषित करून काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक

राजकारण : Lok Sabha Election 2019: राजकीय पक्षांवर अनिश्चिततेचे ढग कायम

राजकारण : मावळ लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत अपेक्षित

राष्ट्रीय : 'पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवाद्यासारखे दिसतात'

राजकारण : काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी छोट्या पक्षांची डोकेदुखी

राजकारण : सोलापूर लोकसभा: राजकारणात भगव्या वस्त्रांचा गवगवा

राजकारण : भाजपा कापणार उत्तर प्रदेशातील किमान निम्म्या खासदारांची तिकिटे

राष्ट्रीय : झारखंडमध्ये वनजमिनी अतिक्रमणाच्या नाराजीचे होणार भांडवल