शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

अहिल्यानगर : नव्या पक्षाबाबत काळजी वाटतेय : कार्यकर्त्यांची विखेंकडे कबुली; भाजपमधून विखेंना वाढता विरोध

महाराष्ट्र : Exclusive: सुजयचं 'हे' वाक्य ऐकून राधाकृष्ण विखे निरुत्तर झाले!

संपादकीय : Lok Sabha Election 2019:; सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात भगव्या वस्त्रांचा गवगवा 

सोलापूर : निवडून यायचे असेल तर शिंदे यांनी माझ्याकडे यावे; आडम मास्तर

राष्ट्रीय : हार्दिक पटेल उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, ट्विटरवरून केली घोषणा

राजकारण : Lok Sabha Election 2019: मुंबईत युतीच्या विरोधात लागणार काँग्रेस आघाडीचा कस

राष्ट्रीय : ६८ वर्षांत एप्रिल-मे महिन्यात लोकसभेची पाचवी निवडणूक

राजकारण : Lok Sabha Election 2019: सांगलीत युती, आघाडीत होणार अस्तित्वाची लढाई

मुंबई : भंगारातील ‘बेस्ट’ बसगाड्यांमध्ये उभारणार शौचालय

राजकारण : Lok Sabha Election 2019: महाराष्ट्रात विविध पक्षांतील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला