शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : महात्मा गांधी यांचा भारत हवा की गोडसेचा?- राहुल गांधी

राष्ट्रीय : हरियाणातील ‘जिंद’ जिंकल्याने भाजपा जोरात

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2019: दिल्लीत काँग्रेस सातही जागा स्वबळावर लढणार

राजकारण : वर्ध्यात काँग्रेसला गटबाजीचे ग्रहण; तडस यांची उमेदवारी निश्चित

मुंबई : मतांची आघाडी किती, इतकाच काय तो प्रश्न

रायगड : अलिबाग मतदारसंघात धुसफूस; स्थानिक नेते, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांना भेटलो तरी काँग्रेसमध्ये जाणारच - संजय काकडे

मुंबई : कामत यांच्या लोकसभा जागेवर काँग्रेसच्या तीन नेत्यांचा डोळा 

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादमध्ये भाजपा वार्ड अध्यक्षाची आत्महत्या, काँग्रेस कार्यकर्त्याला अटक

महाराष्ट्र : काश्मिरात खदखद , उर्वरित देशात शांतता...