शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : 'महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय, पालकांनी काळजी घ्या'

मुंबई : बॅनरवरून राहुल गांधी गेले, फडणवीस आले; कोळंबकरही भाजपवासी झाले?

पुणे : ‘असा’ ही सन्मान जेव्हा पदरी पडतो पिंपरी चिचवड महापालिका आयुक्तांच्या ...

पुणे : संभाजी ब्रिगेडकडून पुण्याची जागा लढविण्यासाठी काकडेंना ऑफर

मुंबई : सुजयचा निर्णय योग्य होता, हे घरच्यांनाही पटेल; मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान

राष्ट्रीय : तब्बल 58 वर्षानंतर गुजरातमध्ये होतेय काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारणीची बैठक

राष्ट्रीय : राहुल यांच्या ‘अझहर जी’वर काँग्रेसनं करून दिली रविशंकर यांच्या 'हाफिज जी'ची आठवण

राजकारण : Lok Sabha Election 2019: पवारांची माघार, आंबेडकरांच्या घोषणेने आघाडीसमोर अडचणी

महाराष्ट्र : Lok Sabha Election 2019: राज्यसभा सोडून संजय काकडे पळत्या लोकसभेच्या मागे लागणार?

राजकारण : सोलापूरात शिंदेंविरुद्ध भाजपाकडून कोण?