शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : मायावतींच्या वक्तव्यानंतर काँग्रेसने म्हटले, 'आम्हाला त्यांची गरज नाही'  

राष्ट्रीय : मसूद अजहरला काँग्रेसने पकडले, मात्र भाजपाने सोडले - राहुल गांधी 

राष्ट्रीय : राहुल गांधींचा 'तो' दावा खोटा, मसूद अजहरला सोडताना अजित डोवाल गेलेच नव्हते

राजकारण : आजोबांच्या ‘बेरकी’ राजकारणाचा वारसा...

राष्ट्रीय : आताची काँग्रेस गांधी विचारांच्या विरोधी, नरेंद्र मोदी यांचा ब्लॉगमधून काँग्रेसवर निशाना

नांदेड : सुजय पाटील यांचा भाजपा प्रवेश दुर्दैवी बाब : अशोक चव्हाण

राष्ट्रीय : काँग्रेस सरकार आल्यास जीएसटीची पुनर्रचना करणार - राहुल गांधी 

राष्ट्रीय : हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये दाखल; 'या' जागेवरून निवडणूक लढणार

राष्ट्रीय : मोदींच्या बालेकिल्ल्यात प्रियंका गांधींचा नारा; बिनधास्त बोला, प्रश्न विचारा!

पुणे : 3 जागा द्या अन्यथा 15 ठिकाणी उमेदवार उभे करु, राजू शेट्टींनी दिला आघाडीला अल्टीमेटम