शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

रायगड : Video - पार्थ पवार यांची उमेदवारी अद्याप निश्चित नाही - अजित पवार

राष्ट्रीय : हे 5 मुद्दे, नरेंद्र मोदी यांच्यासाठी ठरु शकतात डोकेदुखी  

राष्ट्रीय : गुजरातमधील जाहीर सभेनंतर प्रियंका गांधींनी केलं पहिलं ट्वीट

राष्ट्रीय : अरुणाचल प्रदेशात ‘पीआरसी’ने भाजपा घायाळ; काँग्रेस ४२ जागा आणू शकेल?

राष्ट्रीय : मोदींच्या गुजरातमधून काँग्रेसने फुंकले लोकसभा निवडणुकीचे रणशिंग!

मुंबई : कालिदास कोळंबकर भाजपाच्या वाटेवर

सांगली : सांगली लोकसभेचे सैन्य तयार, सेनापती अनिश्चित

राजकारण : Lok Sabha Election 2019: ..तर माढासह १५ जागांवर लढणार- राजू शेट्टी

राजकारण : आंबेडकरांच्या महत्त्वाकांक्षेने महाआघाडीच्या स्वप्नाला नख!

मुंबई : गल्लीतील भांडण गल्लीतच; युतीची अजब खेळी