शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

संपादकीय : कार्यकर्त्यांनी सतरंज्यांच्या घड्याच घालत बसायचं का?

राजकारण : राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कोल्हापूरात घेतले ‘कुणाचे’ दर्शन..?

राजकारण : Lok Sabha Election 2019: आघाडीत जागावाटपाचा खल; युतीचा नारळ फुटणार २४ला

राजकारण : Lok Sabha Election 2019: उमेदवार कोण? पुण्यनगरीमध्ये एकच चर्चा

जालना : जालन्यातील काँग्रेसचे नेते मुंबईत तळ ठोकून

राष्ट्रीय : लोकसभेसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील 5 उमेदवार रिंगणात

राष्ट्रीय : कर्नाटकात 'काँग्रेस-जेडीएस'चं गणित जुळलं, जागावाटपाचा तिढा सुटला!   

राष्ट्रीय : 'कॉल मी राहुल'... असं राहुल गांधींनी सांगताच 'ती' लाजली अन् पोरींची कळी खुलली!

राष्ट्रीय : राहुल गांधी यांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार

मुंबई : चौथ्या आघाडीसाठी सदाभाऊंचा नकार, तर जानकर-शेट्टी यांच्यात खलबतं