शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : आंबेडकरांसोबत युतीच्या चर्चेसाठी शेवटपर्यंत तयार : अशोक चव्हाण

मुंबई : भाजप आणि शिवसेनेकडून होतोय आचारसंहितेचा भंग, संजय निरुपम यांचा आरोप

राष्ट्रीय : काँग्रेसची सावध खेळी; दिल्लीत उमेदवारांच्या दोन याद्या

राष्ट्रीय : तुमच्याच पूर्वजांमुळे चीन सुरक्षा परिषदेचा सदस्य, भाजपाचा राहुल गांधींवर पलटवार

सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून प्रकाश आंबेडकरांची माघार; काँग्रेस कार्यकर्ते झाले खूष

महाराष्ट्र : शरद पवारांच्या मनात बाळासाहेब विखेंबाबत द्वेष, राधाकृष्ण विखे-पाटील यांची टीका

पुणे : नगारे घुमू लागले पण अजून आव्वाजाचा घोळ कायम....

महाराष्ट्र : अहमदनगरमध्ये प्रचाराला जाणार नाही; राधाकृष्ण विखे-पाटील यांची घोषणा

राष्ट्रीय : सुरुवातीच्या काळात हात नव्हे तर हे होते काँग्रेसचे निवडणूक चिन्ह!

सोलापूर : Lok Sabha Election 2019; संभाजी ब्रिगेडचे माढा, सोलापूरचे उमेदवार जाहीर