शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राजकारण : Lok Sabha Election 2019: तिकिटांच्या वाटपावरून युती, आघाडीत धुसफुस!

राजकारण : Lok Sabha Election 2019: मनसेची भूमिका उरणार का फक्त भाषणापुरती?

राजकारण : Lok Sabha Election 2019: उदयनराजे स्वकीयांच्या चक्रव्यूहात

राष्ट्रीय : सोनिया गांधींच्या विश्वासातील टॉम वडक्कन भाजपामध्ये दाखल

मुंबई : मुंबई काँग्रेस कार्यकारिणी सदस्यांची झाली घोषणा

मुंबई : चारकोपमध्ये विकासाचा फॅक्टर मतदारांचा कौल ठरविणार...

नांदेड : भाजप-सेनेत अविश्वासाचे मळभ

जालना : मुंबईत पक्षश्रेष्ठींना भेटले जालना जिल्हा काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ

ठाणे : आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांत दिसतो समन्वयाचा अभाव

महाराष्ट्र : खोतकर यांच्या भूमिकेबाबत अब्दुल सत्तार यांचा गौप्यस्फोट