शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

कोल्हापूर : रासायनिक खतांची दरवाढ मागे न घेतल्यास मंत्र्यांना गाव बंद

सोलापूर : ‘मोदी अन् गांधी’ नावाचा सोलापुरात पेटला वाद !

राजकारण : गुजरातेत काँग्रेसला कमजोर करण्याचे भाजपाचे तंत्र

राष्ट्रीय : रोजगारनिर्मितीतील अपयश दडवण्याचा मोदींचा प्रयत्न- राहुल गांधी

पुणे : पक्षातीलच उमेदवार द्यावा; कॉँग्रेस निष्ठावंतांचे राहुल गांधींना पुन्हा साकडे

महाराष्ट्र : ‘काँग्रेस भवन’ला कार्यकर्त्यांकडून टाळे

सोलापूर : सोलापुरात पेटला ‘मोदी अन् गांधी’ नावाचा वाद!

मुंबई : कांदिवलीत छुप्या खेळीने राजकीय समीकरण जुळणार का?

राष्ट्रीय : नरेंद्र मोदींनी केली आचारसंहिता भंग ? निवडणूक आयोगाने मागवला अहवाल 

राष्ट्रीय : मौन की बात! मोदींनी पाच दिवसांत उच्चारला नाही एकही शब्द; 'हे' आहे कारण