शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींसह भाजपचे सर्वच नेते झाले चौकीदार

राष्ट्रीय : 'मोदींचा (Modi) अर्थ' मसूद, ओसामा, दाऊद, आयएसआय, काँग्रेस प्रवक्त्यांचे वादग्रस्त विधान

अमरावती : अमरावतीतून आघाडीतर्फे नवनीत राणा निवडणूक लढवणार 

राष्ट्रीय : गुजरात काँग्रेसची वेबसाइट झाली हॅक

पुणे : पुण्यातील भाजपा-काँग्रेसच्या उमेदवारीवरील पडदा कायम

संपादकीय : सांगलीच्या ‘काँग्रेस’चा स्वाभिमान! रविवार - विशेष जागर

नागपूर : काँग्रेस ‘त्या’ नेत्यांवर ठेवणार ‘वॉच’

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर

महाराष्ट्र : उस्मानाबादची जागा काँग्रेसकडे? शिवराज पाटील चाकूरकर लढण्याची शक्यता

गोवा : गोव्यात काँग्रेसकडून सरकार स्थापन करण्याचा दावा