शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
2
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
5
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
6
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
7
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
8
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
9
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
10
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
11
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
12
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
13
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
14
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
15
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
16
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
17
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
18
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
19
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
20
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील

उस्मानाबादची जागा काँग्रेसकडे? शिवराज पाटील चाकूरकर लढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 11:42 PM

राष्ट्रवादीकडे असलेली उस्मानाबादची जागा काँग्रेस मागण्याच्या तयारीत असून माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. ​​​​​​​

उस्मानाबाद - राष्ट्रवादीकडे असलेली उस्मानाबादची जागा काँग्रेस मागण्याच्या तयारीत असून माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असून माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील किंवा त्यांच्या पत्नी जि प उपाध्यक्ष अर्चना पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. दरम्यान माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या नावाचा आग्रह स्थानिक काँग्रेसने धरला आहे. परंतु उस्मानाबादच्या  मोबदल्यात कोणती जागा द्यायची हा तिढा सोडविणे आवश्यक आहे. दरम्यान औरंगाबादमधून सतीश चव्हाण यांचे नाव सातत्याने समोर येत आहे, मात्र सद्यस्थितीत औरंगाबादची जागा काँग्रेस सोडण्याच्या मनःस्थितीत नाही. त्यावर चर्चा होऊन सहमती झाल्यानंतरच या शक्यता दिसतील.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस