शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राजकारण : राफेल व्यवहारात मोदींकडून पंतप्रधान कार्यालयाचा गैरवापर, काँग्रेसचा आरोप

राष्ट्रीय : मोदींची कोंडी करण्याचा काँग्रेसकडून पुन्हा प्रयत्न

राजकारण : काँग्रेस- राष्ट्रवादीच्या अनिर्णित जागांचा तिढा महिला दिनाच्या मुहूर्तावर सुटण्याची शक्यता 

संपादकीय : प्रकाश आंबेडकरांची भूमिका आडमुठी, कशा होतील वाटाघाटी?

राष्ट्रीय : 'मोदीजी, तुमचेच उपमुख्यमंत्री पुलवामा हल्ल्याला अपघात म्हणताहेत'

राष्ट्रीय : अजित डोवाल यांना 'राफेल डील'चा अधिकार होता का?, काँग्रेसचा सवाल

राष्ट्रीय : मोदी-शहा म्हणजे सत्तेची लालसा असणारे गुंड, वाजपेयींच्या पुतणीची भाजप नेतृत्वावर टीका

पुणे : आंबेडकर- ओवेसी युतीवर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला सापडला ‘गणराज्य संघ’ चा उतारा 

राष्ट्रीय : धक्कादायक! राफेल प्रकरणातील महत्त्वाची कागदपत्रं संरक्षण मंत्रालयातून चोरीला

सोलापूर : Solapur Politics; आडम मास्तरांच्या निलंबनामुळे कष्टकरी-कामगार खुश ; घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार म्हणून म्हणाले, ‘मंचीगा आर्इंदी’