शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : तुम्ही माझ्यावर स्ट्राईक करा, मी दहशतवाद्यांवर स्ट्राईक करतो - मोदी 

राष्ट्रीय : ...या लोकांसाठी ओसामा बिन लादेन शांतीदूत - पंतप्रधान

महाराष्ट्र : भाजपा हाताळण्यात अपयशी ठरलेले शेती आणि बेरोजगारी हे मुद्देच काँग्रेसच्या अजेंड्यावर : पृथ्वीराज चव्हाण  

राष्ट्रीय : किती दहशतवादी मारले, हे पाकिस्तानात जाऊन मोजा, राजनाथ यांचा काँग्रेस नेत्यांना टोला

राष्ट्रीय : नरेंद्र मोदींच्या हत्येसाठी चिथावणी; काँग्रेस नेत्याच्या व्हिडीओने खळबळ

राष्ट्रीय : विरोधी मतांमध्ये फूट पाडून काँग्रेसची भाजपला मदत, अरविंद केजरीवाल यांचा आरोप

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस-आपची आघाडी नाही 

यवतमाळ : विदर्भातील नेत्याचे मध्यप्रदेश काँग्रेसला दोन कोटींचे बजेट

राष्ट्रीय : 'तीन गोष्टींचे अनुकरण करा, मोदींसारखे अस्खलीत खोटे बोला'; काँग्रेसकडून क्रॅश कोर्स

राष्ट्रीय : दहशतवाद्यांना मारायला गेला होता, की झाडं पाडायला? नवज्योत सिंह सिद्धूंकडून एअर स्ट्राइकवर सवाल