शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

बुलढाणा : चिखलीचे आमदार राहुल बोंद्रेंना कार्यकर्त्यांसह अटक

राष्ट्रीय : कर्नाटकात काँग्रेस आमदाराचा राजीनामा; जदयूसोबत जागावाटपाची चर्चा

राष्ट्रीय : हा मोदी आहे, आता AK-203 अमेठीमध्ये बनलेली असेल - नरेंद्र मोदी

राष्ट्रीय : काँग्रेसच्या काळात राफेल सौद्याला मिशेलमुळे विलंब? तपास यंत्रणा चौकशी करणार

नांदेड : थापेबाजीमुळेच भाजपाची विश्वासार्हता संपली

नांदेड : विकासाची धमक काँग्रेसमध्येच

महाराष्ट्र : 'संघाला संविधानाच्या कक्षेत आणणारा मसुदा प्रकाश आंबेडकरांनी द्यावा, आम्ही स्वाक्षऱ्या करू'

राष्ट्रीय : मेड इन अमेठीचं स्वप्न आम्ही साकार केलं; मोदींचा राहुल गांधींवर निशाणा

नाशिक : काँग्रेसच्या शेकोटीवर भाजपा शेकतेय हात!

राष्ट्रीय : उत्तर प्रदेशात भाजपाला धक्का; खासदार सावित्रीबाई फुलेंचा काँग्रेसला हात