शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : दोन कोटी जनतेच्या हाती दहा खासदारांचे भवितव्य    

हिंगोली : काँग्रेस शांत, सेनेत लाथाळ्या

पुणे : ..... म्हणून आम्हाला राजकीय पक्षांमध्ये घेण्याची स्पर्धा लागू नये

सोलापूर : Solapur Politics; कोठे, शेख यांना काँग्रेसमध्ये घ्या : अशोक चव्हाण; शिंदे भेटले मात्र मी एमआयएममध्येच : तौफिकभाई

मुंबई : राहुल गांधी निवडणुकांचे रणशिंग फुंकणार, धुळे अन् मुंबईत आज सभा होणार

नागपूर : मतदार यादीत घोळ , हजारो नावे डबल

राष्ट्रीय : मोहम्मद अझरुद्दीन हैदराबादमध्ये देणार ओवेसींना आव्हान?

राष्ट्रीय : नरेंद्र मोदी देशाला मजबूत करण्याऐवजी बूथ मजबूत करण्यात व्यस्त, काँग्रेसचा आरोप

राजकारण : लोकसभा निवडणूक : यादी पाहिली आणि राहुल गांधी संतापले

राष्ट्रीय : हेराल्ड हाऊस खाली करण्याचे आदेश कायम, काँग्रेसला पुन्हा धक्का