शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

छत्रपती संभाजीनगर : सिल्‍लोड नगर परिषदेवर काँग्रेसची एकहाती सत्ता 

छत्रपती संभाजीनगर : देशातील ८४ पैकी ६० राखीव जागांवर काँग्रेसने केले लक्ष केंद्रित

राष्ट्रीय : Indian Air Strike on Pakistan: इंदिरा गांधींनंतर नरेंद्र मोदींनीच पाकिस्तानमध्ये घुसून दाखवले

राष्ट्रीय : नरेंद्र मोदींना घेरण्याची काँग्रेसची तयारी

नागपूर : भाजप सरकारने केवळ भूमिपुजनच केले

राष्ट्रीय : नितीन गडकरी असतील पुढचे पंतप्रधान- प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्र : ...तर रामदास आठवलेंचंही स्वागत करू; महाआघाडीसाठी काँग्रेसच्या हालचाली

नागपूर : निवडणूक जवळ आल्याने सफाई कामगारांचे पाय धुणे आठवले : सचिन सावंत

राष्ट्रीय : राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे लोकार्पण; मोदींचा काँग्रेसवर वार

अहिल्यानगर : अशोक विखे यांची शरद पवारांशी चर्चा