शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : 'दलित असल्यामुळे मला तीन वेळा मुख्यमंत्री बनण्यापासून रोखले'

मुंबई : राज्यपालांचे भाषण संघाचा अजेंडा राबवणारे? धनंजय मुंडेंच्या मनात शंका

जालना : खोतकर काँग्रेसच्या वाटेवर ?

पुणे : आयात उमेदवार लादल्यास निष्ठावंताचे धरणे आंदोलन ; काँग्रेसमध्ये असंतोष

महाराष्ट्र : ही लढाई अस्तित्वाची आहे, अन्यथा हुकूमशाही प्रवृत्ती फोफावतील!

बीड : सरकारकडून धर्माच्या नावाखाली विष -शरद पवार

बीड : भाजपच्या मस्तवाल सत्तेचाच समारोप होईल : धनंजय मुंडे

पुणे : सोमवारी दिल्लीत ठरणार..! लोकसभेसाठी पुण्यात काँग्रेसचा झेंडा नेमका कुणाच्या हाती.. 

सोलापूर : मतदारांनो..., हुकूमशाही वृत्तीच्या भाजप सरकारला जागा दाखवून द्या : सुशीलकुमार शिंदे

सोलापूर : महाआघाडीचे काहीही होवो; सोलापूर मध्यची जागा माकप लढवणारच : अशोक ढवळे