शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : काँग्रेसचा 'प्रताप'... शहिदांना श्रद्धांजली वाहायला जमले, नेत्यावर नोटा उधळत राहिले!

अकोला : सत्ता मिळविण्यासाठी राज्यात काँग्रेसचे कार्यकर्ता प्रशिक्षण

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा न करता पळ काढतात - राहुल गांधी

राष्ट्रीय : Pulwama Attack : 'नरेंद्र मोदी हे 'प्राइम टाइम मिनिस्टर

पुणे : 'महाआघाडीसाठी कॉंग्रेस 'तैय्यार' पण प्रकाश आंबेडकरांकडूनच होतेय टाळाटाळ'

नाशिक : काँग्रेसच्या गटनेतेपदी हेमलता पाटील

बुलढाणा : भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चिखलीत राडा, दगडफेकीत चार पोलिस जखमी

सांगली : सांगली लोकसभेसाठी ‘पहले आप, पहले आप’-पुण्यातील बैठकीत प्रकार : इच्छुकांशी चर्चा

राष्ट्रीय : सत्तेत आलो तर राम मंदिरासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू; निवडणुकीआधी काँग्रेसचा 'राम'बाण

गोवा : माजी मंत्री महादेव नाईक यांचा भाजपाला रामराम