शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पुणे : पुण्यातील लोकसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेस निष्ठावंतांवर येणार संक्रांत..? 

बुलढाणा : नांदुरा पंचायत समिती सभापतीसह सदस्यांनी ‘हाता’त घेतले ‘कमळ’

नांदेड : पुढची दहा वर्षे सत्तेची स्वप्ने पाहू नका; मुख्यमंत्री फडणवीस यांचा विरोधकांना टोला

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना 20 लाखांपर्यंतची रक्कम वाढवून द्या - भाई जगताप

नाशिक : नाशिक महापालिकेतील कॉँग्रेस गटनेतापदी हेमलता पाटील

महाराष्ट्र : मनसेला महाआघाडीत स्थान नको, काँग्रेसची स्पष्ट भूमिका 

राष्ट्रीय : पाकिस्तानशी न खेळणं म्हणजे त्यांच्यापुढे शरणागती पत्करण्याहून वाईट; शशी थरुरांचे तर्कट

पिंपरी -चिंचवड : ‘लोकमत’ चा अंदाज ठरला खरा..! पिंपरी महापालिकेच्या स्थायी समितीत लागली ' यांची' वर्णी 

गोवा : मुख्यमंत्र्याच्या दावेदारीसाठीच फालेरोंची दिग्विजय सिंगावर तोफ?

गोवा : राज्य पोलीस तक्रार निवारण प्राधिकरणावर ११ महिने अध्यक्ष नाही; काँग्रेसकडून संताप