शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
3
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
6
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
7
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
8
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
9
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
10
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
11
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
12
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
13
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
14
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
16
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
17
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
18
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
19
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
20
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
Daily Top 2Weekly Top 5

रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 14:30 IST

Gujarat local body election result 2026: गुजरात स्थानिक संस्था निवडणुकीत भाजपने १० महानगरपालिका जिंकल्या आहेत. मेहसाणा, मोरबी आणि नडियादमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. नयनाबा जडेजा यांचा राजकोटमधून पराभव झाला आहे. वाचा सविस्तर निकाल.

गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने आपला गड राखला आहे. मंगळवारी झालेल्या मतमोजणीत १५ पैकी १० महानगरपालिकांमध्ये भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच निवडणूक झालेल्या मेहसाणा, मोरबी आणि नडियादमध्ये काँग्रेसला खातेही उघडता आलेले नाही.

भारतीय क्रिकेटपटू रविंद्र जडेजा याची बहीण नयनाबा जडेजा यांना राजकोटमधून काँग्रेसच्या तिकिटावर पराभवाचा सामना करावा लागला आहे. जडेजाची पत्नी भाजपाची आमदार आहे. सूरत महानगरपालिकेत भाजपने ४३ जागांवर विजय मिळवत किंवा निर्णायक आघाडी घेत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, तर काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.

भुजमध्ये ओवेसींची एन्ट्री...असदुद्दीन ओवैसी यांच्या AIMIM ने भुज नगरपालिकेत ३ जागा जिंकून गुजरातमध्ये आपली उपस्थिती दर्शवली आहे. 

२६ एप्रिल रोजी झालेल्या मतदानासाठी ४ कोटी १८ लाखांहून अधिक मतदारांनी आपला हक्क बजावला होता. मतदानाची टक्केवारी खालीलप्रमाणे राहिली:

महानगरपालिका: ५५.१%

नगरपालिका: ६५.५३%

जिल्हा पंचायत: ६६.६४%

तालुका पंचायत: ६७.२६%

ऐतिहासिक पार्श्वभूमी:२०२१ च्या निवडणुकीत भाजपने ८,४७० जागांपैकी ६,२३६ जागा जिंकून मोठे यश मिळवले होते. तेव्हा आम आदमी पक्षाने सूरतमध्ये २७ जागा जिंकून 'तिसरी शक्ती' म्हणून प्रवेश केला होता. यावर्षी 'आप' ५,००० जागांवर निवडणूक लढवत असून त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Dominates Gujarat Local Elections; Jadeja's Sister Loses on Congress Ticket.

Web Summary : BJP retained Gujarat's local power, winning 10 of 15 corporations. Ravindra Jadeja's sister lost contesting on a Congress ticket. AIMIM secured 3 seats in Bhuj.
टॅग्स :GujaratगुजरातLocal Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Ravindra Jadejaरवींद्र जडेजाcongressकाँग्रेसBJPभाजपा