शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नागपूर : विधानसभेसाठी काँग्रेस लागणार कामाला : लोकसभेच्या पराभवावर गुरुवारी मंथन

महाराष्ट्र : मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांमुळेच काँग्रेसची अधोगती, राधाकृष्ण विखेंचा टोला

गोवा : काँग्रेसचे दहा आमदार फुटले होते, भाजप प्रदेशाध्यक्षांचा गौप्यस्फोट

ठाणे : पुन्हा पुर परिस्थिती निर्माण झाल्यास नाल्यातील गाळ पालिका मुख्यालयासमोर टाकू, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा इशारा

राष्ट्रीय : राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते, आहेत आणि राहतील, रणदीप सुरजेवाला यांचे स्पष्टीकरण

ठाणे : पहिल्याच पावसात नालेसफाईचा फज्जा उडाल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नेते विक्रांत चव्हाण यांचं उपोषण

संपादकीय : नेत्यांनो, कामाला लागा!

महाराष्ट्र : अखेर ठरलं! राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 14 जूनला

महाराष्ट्र : काँग्रेस, राष्ट्रवादीचे 4 बंडखोर नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; अर्धा तास 'मन की बात'

मुंबई : वाहन उद्योगातील उत्पादन कपात देशासमोरील आर्थिक संकटाचे निदर्शक, सचिन सावंत यांची टीका