शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : सुसाईड नोटमध्ये काँग्रेस आमदाराचं नाव, ४०० कोटींना फसवल्याचा कंपनी मालकाचा आरोप

राष्ट्रीय : 'यामुळे' सोनिया गांधी यांचे हेलिकॉप्टर उडविण्यास पायलटने दिला नकार

राष्ट्रीय : दिल्लीत 'आप'ला रोखण्यासाठी भाजपची काँग्रेसशी हातमिळवणी

गोवा : काँग्रेस आमदारांचा भाजपाकडून छळ, हळर्णकरांचा दावा

राष्ट्रीय : पक्षांतर करणाऱ्या 'त्या' 12 आमदारांना तेलंगणा उच्च न्यायालयाची नोटीस

राष्ट्रीय : सत्तेसाठी भाजपने सर्व मर्यादा ओलांडल्या : सोनिया गांधी

मुंबई : मिलिंद देवरांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेस करणार नालेसफाईची पाहणी 

राष्ट्रीय : सोनिया गांधींनी मतदारांचे मानले आभार

राष्ट्रीय : काँग्रेसची महाराष्ट्रासह पाच विधानसभेबाबत चर्चा

मुंबई : पाच टक्के मुस्लीम आरक्षण लागू करा - काँग्रेस