शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : काँग्रेसचं नेतृत्व करण्यासाठी हंगामी अध्यक्षाची निवड करणार? 

राष्ट्रीय : राहुल गांधींचा बंगला रिकामा आहे, कृपया अर्ज करा; परिपत्रकानं खळबळ

नागपूर : विधानसभेसाठी लवकर निश्चित करावा उमेदवार; काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सूर 

राष्ट्रीय : हरियाणात सरकारी नोकर भरतीच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार : कॉंग्रेस

राष्ट्रीय : काँग्रेसला बुडवूनही राहुल गांधी सुधारले नाहीत : रविशंकर प्रसाद

राष्ट्रीय : जन्‍मावेळी उपस्‍थित असलेल्या 'राजम्‍मा' यांची राहुल गांधींनी घेतली भेट

राष्ट्रीय : आंध्रप्रदेशात गृहमंत्रीपदी दलित महिला विराजमान

अकोला : काँग्रेस-वंचित एकत्र आल्यास पश्चिम वऱ्हाडात घड्याळाचे वाजणार बारा!

मुंबई : विदर्भातील काँग्रेसजनांनी मांडली ज्येष्ठ नेत्यांसमोर भूमिका

सांगली : आमचं ठरलंय : यंदा शिराळा काँग्रेसकडेच!