शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : हरयाणात बंडखोरांनी वाढविली भाजप, काँग्रेसची काळजी

महाराष्ट्र : देशात सहा तर महाराष्ट्रात दीड लाख कंपन्या बंद पडण्यास कोण जबाबदार ?

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : औरंगाबाद पश्चिममधील उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने कॉंग्रेसला धक्का

बीड : Maharashtra Election 2019 : कॉंग्रेसचे सरचिटणीस टी.पी.मुंडे भाजपात; पंकजा मुंडेंचा आघाडीला धक्का

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांविरुद्ध काँग्रेसचा 'पटोले पॅटर्न'; 'या' नेत्याला दिली उमेदवारी

रत्नागिरी : Maharashtra Vidhan Sabha 2019: चार ठिकाणी सेनेविरोधात भाजपचे बंड, बंडखोरी थोपविण्याचे आव्हान

अकोला : अकोट : भाजप-काँग्रेसमध्ये बंडखोरी टळली

अकोला : Maharashtra Election 2019 : सर्वच मतदारसंघांत ‘बंडोबा’!

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : बंडखोरांचा ‘फ्राय’डे!; कुरघोडीच्या राजकारणात फावेल की माघार ?

राष्ट्रीय : सोनिया, राहुल, प्रियांका घेणार महाराष्ट्र आणि हरयाणात प्रचार सभा