शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : Man Vs Wild कार्यक्रमातील मोदींच्या 'त्या' विधानाचा उल्लेख करत काँग्रेसचा भाजपाला टोला

पुणे : भाजपाचे विलास तापकीर कॉग्रेसच्या व्यासपीठावर ; चर्चांना उधाण

मुंबई : बारामतीत पहिल्यांदाच विरोधकांची मोठी रॅली; ही तर परिवर्तनाची नांदी - गोपीचंद पडळकर 

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद पश्चिममधील काँग्रेसचे उमेदवार रमेश गायकवाड यांची खंडपीठात धाव

महाराष्ट्र : 'बंडोबाणांचा' संडे: बंडखोरांना शांत करण्याचे पक्षांसमोर आव्हान

राष्ट्रीय : मोदी सरकार फॅसिस्ट, सिद्धरामय्यांनी हिटलरसोबत केली तुलना

मुंबई : तीन महिन्यांत दोन लाख सरकारी नोकऱ्या देणार, युवक काँग्रेसचा जाहीरनामा

राष्ट्रीय : निवडणुकीच्या रणधुमाळीत राहुल गांधी बँकॉकला रवाना

पुणे : चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात काँग्रेस आघाडीला मिळेना उमेदवार

मुंबई : Vidhan Sabha 2019: काँग्रेस उमेदवाराच्या अर्जाला भाजप उमेदवाराचा आक्षेप; तरीही अर्ज वैध