शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: बंडोबांना शांत करण्यात महायुतीला यश?; पाहा कुठे अन् कोणी घेतली माघार 

महाराष्ट्र : आघाडी-मनसेत साटं-लोटं; युतीला रोखण्यासाठी मैत्रीपूर्ण लढतीवर भर

मुंबई : Maharashtra Election 2019: काँग्रेस, राष्ट्रवादीचा शपथनामा प्रकाशित; बेरोजगार अन् कामगारांसाठी दिलं मोठं आश्वासन 

महाराष्ट्र : धीरज-अमित यांच्या उमेदवारीने देशमुख कुटुंबीयांची 'ही' परंपरा राहणार कायम ?

राष्ट्रीय : ...म्हणून प्रियंका गांधी लखनऊमध्ये शोधताहेत घर

राष्ट्रीय : मोदींचा गांधी कुटुंबाला अप्रत्यक्ष धक्का?; आता परदेशातही एसपीजी सुरक्षा

हिंगोली : Maharashtra Election 2019 : आधी माघार कोण घेणार? युतीतील बंडखोरीचे त्रांगडे कायम

महाराष्ट्र : Maharashtra Election2019: कॅल्शियमचे इंजेक्शन दिले, तरी काँग्रेस उभारणे अशक्य : असदुद्दीन ओवेसी 

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: भाजप-सेना महायुतीपुढे ११४ बंडखोरांचे आव्हान!;अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस

अकोला : युतीमध्ये भाजप जिंकले; आघाडीत राष्ट्रवादीला फायदा