शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

सोलापूर : Maharashtra Election 2019: भविष्यात राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचे संकेत? सुशीलकुमार शिंदे म्हणाले की...

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: 'त्या' नेत्याला उद्धव ठाकरेंकडून बिभीषणाची उपमा? 

मुंबई : Maharashtra Election 2019:'सत्तेत न येण्याचा आत्मविश्वास असल्यामुळे विरोधकांकडून आश्वासनांची खैरात'

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : रमेश गायकवाड यांची कॉग्रेसशी दगाबाजी?

महाराष्ट्र : नारायण राणेंचा पराभव करणाऱ्या सेनेच्या तृप्ती सावंतांची बंडखोरी कायम

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : बंडखोरांमुळे निवडणुकीमध्ये सर्वत्र तिरंगी-चौरंगी लढती!

मुंबई : Maharashtra Election 2019 : काही उमेदवारांची माघार; काहींनी म्हटले ‘माफ करा’!

नाशिक : इगतपुरी-त्र्यंबकेश्वर : चौरंगी वाटणारी लढत खऱ्या अर्थाने दुरंगी होणार

नाशिक : कॉँग्रेस-एमआयएममध्ये लढत

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: घोषणांचा पाऊस ! बेरोजगारांना 5 हजारांचा भत्ता, महाआघाडीचा शपथनामा जाहीर