शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : महाआघाडीच्या जाहीरनाम्यात 'हे' एकच आश्वासन राहिलंय, मुख्यमंत्र्यांकडून पवारांवर टीका

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : औरंगाबाद पश्चिममध्ये काँग्रेसचा पाठिंबा कुणाला? 

राष्ट्रीय : 'राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडणं हीच काँग्रेसची समस्या'

महाराष्ट्र : भाजप प्रवेशाची संधी हुकलेले भालके काँग्रेसच्या नाराजीमुळे अडचणीत !

राष्ट्रीय : पक्ष बळकट करण्यासाठी काँग्रेस रणनीती बनवणार; प्रियंका गांधी असणार केंद्रस्थानी

मुंबई : Maharashtra Election 2019: 'भाजपाचे शिवसेनेवर प्रचंड मानसिक अत्याचार; त्यांना उपचारांची गरज'

मुंबई : 'मगरीच्या डोळ्यात अश्रू हे ऐकलं होतं परंतु अजित पवारांच्या रूपाने मी ते अश्रू पाहिले'

जालना : Maharashtra Election 2019 : जालन्यात आघाडी- युतीत सरळ लढती

गोवा : इंडियन पॅनोरामात गोव्याचा चित्रपट डावलल्यास इफ्फीत निदर्शने करण्याचा काँग्रेसचा इशारा

सोलापूर : Maharashtra Election 2019: भविष्यात राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचे संकेत? सुशीलकुमार शिंदे म्हणाले की...