शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : काँग्रेसचे बाजीप्रभू...

सांगली : Maharashtra Election 2019 : शागिर्दांच्या खडाखडीत वस्तादांची नुरा कुस्ती

नागपूर : Maharashtra Election 2019 : भाजपसाठी प्रतिष्ठेची, आघाडीसाठी अस्तित्वाची लढाई

छत्रपती संभाजीनगर : काँग्रेसने निवडणूकीपूर्वीच मैदान सोडले : शहनवाज हुसैन

पुणे : Maharashtra Election 2019 : आघाडीला 160 जागा मिळतील : बाळासाहेब थोरात यांचे भाकीत

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : ...म्हणून काँग्रेसचा 'बीडीसी' निवडणुकीवर बहिष्कार

महाराष्ट्र : जालन्यात दानवे-खोतकरांच्या गट्टीने शिवसेनेला बळ !

सोलापूर : Maharashtra Election 2019 : संजय निरुपमांची आता काँग्रेसला गरज नाही- सुशीलकुमार शिंदे

महाराष्ट्र : राष्ट्रवादीच्या तडजोडी मागे कुटनिती; पवारांचे स्पष्टीकरण

जळगाव : Maharashtra Election 2019 : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर शरद पवार म्हणतात...