शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : संजय निरुपमांची आता काँग्रेसला गरज नाही- सुशीलकुमार शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 17:07 IST

Solapur Vidhan Sabha Election 2019 : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी संजय निरुपमांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सोलापूर- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी संजय निरुपमांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी संजय निरुपमांवर टीका केली आहे. सुशीलकुमार शिंदे म्हणाले, त्यांना हवे असलेले उमेदवार न दिल्यानं ते अशी भूमिका मांडतात, पक्षाला त्यांची आता गरज नाही. असं बोलणाऱ्यांची काँग्रेस पक्षाला किती आवश्यकता आहे, याचा विचार करावा लागेल, असं म्हणत सुशीलकुमार शिंदेंनी संजय निरुपमांना घरचा आहेर दिला आहे. तसेच यावेळी त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेस-राष्ट्रवादीनं एकत्र यावं, अशी भूमिका मांडली आहे. आता वाटतं आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. दोन्ही काँग्रेसकडे एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही.पक्ष टिकवणं ही आजच्या परिस्थितीची गरज आहे. राहुल गांधींच्या प्रश्नावर ते म्हणाले, 13 ते 16 ऑक्टोबरदरम्यान राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.तर दुसरीकडे सोलापूरमध्ये झालेल्या प्रचारसभेत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीनं एकत्र येण्याचं सुचवलं होतं. कधीतरी एका झाडाखाली आम्ही वाढलेले आहोत, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं आहे. प्रकृतीच्या दृष्टीने शरद पवारही आता थकले आहे. ज्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीची स्थापना झाली तो मुद्दा आता राहिलेला नाही, त्यामुळे भविष्यात दोन्ही पक्षाचे नेते एकाच व्यासपीठावर दिसतील, असा विश्वास सुशीलकुमार यांनी व्यक्त केला होता. 

टॅग्स :Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसsolapur-south-acसोलापूर दक्षिणAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019