शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : काँग्रेस पक्षाला आत्मपरीक्षण करण्याची गरज - ज्योतिरादित्य शिंदे

राष्ट्रीय : काँग्रेसची प्रचारयंत्रणा वाऱ्यावर?, राष्ट्रीय नेत्यांनी फिरविली महाराष्ट्राकडे पाठ

मुंबई : Maharashtra Election 2019: काँग्रेसचे माजी नगरसेवक शिवा शेट्टी यांचा कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: वसंतदादांच्या पाठीत वार करून स्वतः मुख्यमंत्री झाले; उद्धव ठाकरेंचा पवारांना टोला

ठाणे : Maharashtra Election 2019: एक शून्य दुसऱ्या शून्याकडे गेला तरी ते शून्यच होईल; शेलारांचा मनसेला टोला

महाराष्ट्र : भाजपाने 'लिंबू फिरवलं'; आता विरोधक पुन्हा 'झपाटणार' की नवी 'करणी' करणार? 

सोलापूर : Maharashtra Election 2019: नरेंद्र मोदी फक्त देशाचे नाही तर जगाचे नेते - देवेंद्र फडणवीस 

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : मोदींना परदेशात मिळणाऱ्या मानसन्मानामुळे काँग्रेसला पोटदुखी, जतमध्ये अमित शहांची टीका

राष्ट्रीय : राफेलच्या पूजनावरून भाजपा-काँग्रेस आमनेसामने, पंडित नेहरूंचाही पूजा करतानाचा व्हिडीओ व्हायरल 

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : निवडणूक प्रचाराची रणधुमाळी जोमात, राज ठाकरेंच्या सभेवर पाणी