शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पुणे : आम्ही काँग्रेसचा २२१ जागांचा विक्रम मोडू : प्रकाश जावडेकर

पुणे : Mahahrashtra Election 2019 : हडपसरला विकासापासून वंचित ठेवत काँग्रेसवाल्यांनी केली फक्त घराणी मोठी : योगेश टिळेकर 

कोल्हापूर : Maharashtra Election 2019 : पश्चिम महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या का महत्त्वाचा आहे?

महाराष्ट्र : काँग्रेस कधीच संपली, मोदी फक्त त्याचे श्रेय घेतात! - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

अमरावती : Maharashtra Election 2019: गांधी आणि पवार कुटुंबांमुळे वंशवाद फोफावला: अमित शहा

राष्ट्रीय : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेसला घरचा आहेर

अमरावती : Maharashtra Election 2019 : कर्जमाफी हा शब्द मला पटत नाही; मी कर्जमुक्त करणार - उद्धव ठाकरे 

पुणे : Maharashtra Election 2019 : राज्यात पुन्हा आघाडीचे सरकार येणार : अतुल बेनके

महाराष्ट्र : मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसकडून अमित देशमुख 'प्रोजेक्टेड' ?

राष्ट्रीय : 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने विरोधकांपेक्षा चार पट रक्कम केली खर्च