शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : खट्टर नव्हे खेचर! सोनिया गांधींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांवर काँग्रेसची टीका 

मुंबई : Maharashtra Election 2019: राहुल गांधींच्या सभेला संजय निरुपम आणि मिलिंद देवरांची दांडी 

गोवा : किनारे सुरक्षा प्रकरणी पर्यटनमंत्री बाबू आजगांवकरांच्या राजीनाम्याची काँग्रेसकडून मागणी 

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : महाराष्ट्रात हॅशटॅग 'मोदी परत जा'ची सोशल मीडियावर ट्रेंडिंग

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: 'मोदीजींच्या राज्यात शेतकरी चिंतेत अन् उद्योगपती मजेत'

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: शंभर कोल्हे एकत्र आले तरी सिंहाची शिकार करु शकत नाही - मुख्यमंत्री 

ठाणे : मनसेला पाठिंब्याबाबत काँग्रेसची हाताची घडी तोंडावर बोट

परभणी : परभणी : ताकद वाढविण्याचा भाजपचा खटाटोप

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019: कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ राजेंद्र मुळक मैदानात 

पुणे : अर्थमंत्र्यांना अर्थशास्त्राचे ज्ञान कमी :  झरिता लेतफ्लँग