शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : गडकिल्ले लग्न समारंभास भाड्याने दिल्यास अर्थव्यवस्था सुधारेल: उदयनराजे भोसले

पुणे : Maharashtra Election 2019 : स्वार्थी राजकारणाने केला हडपसरच्या वाहतुकीचा खेळखंडोबा : योगेश टिळेकर 

पुणे : Maharashtra Election 2019 : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचा शपथनामा जाहीर : सुरक्षित व प्रदूषणमुक्त शहरांना प्राधान्य

राष्ट्रीय : भाजपाचे नाराज आमदार आमच्या संपर्कात, काँग्रेसच्या दाव्याने कर्नाटकमध्ये खळबळ 

मुंबई : Maharashtra Election 2019: मेलेल्या विरोधकांनी स्वत:च्या राजकीय आणि नपुंसकतेवर बोलावं - शिवसेना 

कोल्हापूर : आता अमित शहा यांच्याजवळ कसे बसता ? -: चंद्रकांत जाधव यांचा सवाल

कोल्हापूर : किती हातांना काम दिले हे नरकेंनी सांगावे --: पी. एन. पाटील यांची विचारणा

नाशिक : काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नाशिककडे फिरवली पाठ !

सांगली : विश्वजित यांच्या प्रचारात विकासकामांचेच मुद्दे --:टीका-टिपणीला बगल

नागपूर : आररएसएसचा राष्ट्रवाद हिटलर-मुसोलिनीशी प्रेरित : भूपेश बघेल