शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : माजी मुख्यमंत्र्यांना नातवाऐवजी मुलाला करायचं आमदार !

राष्ट्रीय : INX Media Case : पी चिदंबरम यांना चौकशीनंतर 'ईडी'कडून अटक

राष्ट्रीय : Video - '15-20 दिवसांत हेमा मालिनींच्या गालासारखे चकाचक रस्ते होतील'

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: नितीन गडकरींनी व्यक्त केली खंत; आयारामांमुळे भाजपाची संस्कृती बदलेल अन्यथा... 

महाराष्ट्र : Maharashtra election 2019 :जनतेच्या मूलभूत प्रश्नांचे उत्तर सरकारकडे नाही

महाराष्ट्र : 'देशापुढील संकट अतिशय गंभीर, मत देताना योग्य विचार करा'

पुणे : आघाडीचा कचरा साफ करण्याचं काम आम्ही करताेय : पुण्याच्या महापाैर

पुणे : Maharashtra Election 2019 : विधानसभा निवडणुकीत चुरसच राहिली नाही..: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : दु:खणं अंगावर काढल्यानं धीरज देशमुख आजारी, रुग्णालयात दाखल

यवतमाळ : Maharashtra Election 2019 : मोदी जिथे जातात तिथे खोटे बोलून येतात, राहुल गांधींची बोचरी टीका