शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर : चौरंगी वाटणारी लढत खऱ्या अर्थाने दुरंगी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 01:46 IST

इगतपुरी - त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात चौरंगी असूनही दुरंगी लढतीचे स्पष्ट चित्र आहे. गेल्या वेळी १२ उमेदवार लढतीत सहभागी झाले होते. यामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, भाजप आदी पक्षांनी लढत दिली होती. यामध्ये निर्मला गावित यांनी दुसऱ्यांदा यश मिळवले होते.

घोटी : इगतपुरी - त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात चौरंगी असूनही दुरंगी लढतीचे स्पष्ट चित्र आहे.गेल्या वेळी १२ उमेदवार लढतीत सहभागी झाले होते. यामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, भाजप आदी पक्षांनी लढत दिली होती. यामध्ये निर्मला गावित यांनी दुसऱ्यांदा यश मिळवले होते. यावेळी काँग्रेसमधून पक्षांतर करून शिवसेनेत दाखल होऊन गावित तिसºयांदा विजयासाठी सरसावल्या आहेत. पारंपरिक प्रतिस्पर्धी असणारे उमेदवार यंदा पक्षांतराच्या दणक्यामुळे रिंगणात नसले तरी त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.शिवसेना उमेदवार तथा विद्यमान आमदार निर्मला गावित, काँग्रेस महाआघाडीचे हिरामण खोसकर, मनसेचे योगेश शेवरे, वंचित बहुजन आघाडीचे लकी ऊर्फ लक्ष्मण जाधव या उमेदवारांत खरा लढा होणार असल्याचे स्पष्ट झाले. या मतदारसंघात कोणत्याही पक्षात बंडखोरी झाली नसल्याने याचा फायदा कोण घेणार याकडे लक्ष आहे.पारंपरिक प्रतिस्पर्धी असणारे उमेदवार यंदा रिंगणात नाही. त्यामुळे त्यांच्या अंतर्गत भूमिकेकडे सर्वांची नजर आहे. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात एकूण मतदार २ लाख ५९ हजार ३६६ असून, विधानसभेत प्रतिनिधित्वासाठी निकराचा लढा होणार आहे.रिंगणातील उमेदवार...निर्मला गावित (शिवसेना), हिरामण खोसकर (इंदिरा काँग्रेस), योगेश शेवरे (मनसे), लकी ऊर्फ लक्ष्मण जाधव (वंचित बहुजन आघाडी), शिवराम खाने (भारतीय ट्रायबल पार्टी), दत्तात्रय नारळे (अपक्ष), यशवंत पारधी (अपक्ष), विकास शेंगाळ, (अपक्ष), शैला झोले (अपक्ष).

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019igatpuri-acइगतपुरीcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना