शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर बंडखोरीचे आव्हान

नाशिक : अखेरचा दिवस बंडखोरांचा...!

पुणे : Maharashtra Election 2019 : पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये सर्वच पक्षांना बंडखोरीची लागण

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: 'हा' नियतीचा अजब खेळ, अशोक चव्हाणांचा मित्रवर्य तावडेंवर पलटवार

नाशिक : कॉँग्रेसची उमेदवारीचा घोळ, शाहु खैरे यांच्या ऐवजी डॉ. हेमलता पाटील यांच्या गळ्यात माळ

सोलापूर : अजित 'दादां'ची सोलापुरात वेगळीच खेळी, प्रणिती शिंदेंविरुद्ध राष्ट्रवादीची बंडखोरी !

सिंधुदूर्ग : Maharashtra Election 2019 : ...तर मी शिवसेनेचा प्रचारही करायला तयार- नारायण राणे

कोल्हापूर : Maharashtra Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत जाधव यांनी मिरवणुकीने भरला अर्ज

बुलढाणा : Maharashtra Election 2019 : खामगाव मतदारसंघात तिहेरी लढतीचे चित्र!

कोल्हापूर : Maharashtra Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत जाधव यांना ‘अदृश्य हातां’चे पाठबळ