शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

अकोला : Maharashtra Election 2019 : बाळापूरात काँग्रेसचे इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते नाराज!

पुणे : मी आबांची लेक... ते नक्की माघार घेतील : अश्विनी कदम 

पुणे : Maharashtra election 2019 : रवींद्र धंगेकर यांची कसब्याच्या लढतीतून माघार, आता भाजपा विरुद्ध काँग्रेस लढत होणार 

अकोला : Maharashtra Election 2019 : नाराजीची हवा; बंडाची वादळे!

मुंबई : Maharashtra Election 2019: ...तर काँग्रेसची अवस्था आणखी बिकट होईल; संजय निरुपम यांचा इशारा

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : कितीही मेकअप करा, खरा चेहरा समोर येणारच; रितेश देशमुखांचा भाजपला टोला

राष्ट्रीय : महाराष्ट्र, हरयाणात पुन्हा दिसेल का काँग्रेसचा मुख्यमंत्री?

मुंबई : राष्ट्रवादीनंतर काँगे्रसमध्येही पडली फूट, नवी मुंबईत पाच नगरसेविका भाजपच्या वाटेवर

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : नाना पटोले साकोली मतदारसंघातून लढवणार विधानसभा निवडणूक

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांविरोधात कॉंग्रेसकडून देशमुखांना तिकीट