शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : Maharashtra Election 2019: काँग्रेसची चौथी यादी जाहीर, मुख्यमंत्र्यांसमोर आशिष देशमुखांचे आव्हान 

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019: नागपुरात काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन, पण ज्येष्ठ नेत्यांची दांडी

पिंपरी -चिंचवड : Maharashtra Election 2019: मावळात १९९५ चा फॉर्म्युला की राज्यमंत्री बाळा भेगडे यांची हॅट्ट्रिक?

पुणे : Maharashtra election 2019 : ' पर्वती' मध्ये राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे

लातुर : Maharashtra Election 2019: मेकअप कितीही केला तरी चेहरा लपवू शकत नाही; रितेश देशमुखांचा मोदींना टोला 

मुंबई : 'एक तिकीट मागितलं तेही दिलं नाही... संजय निरुपम बंडाच्या तयारीत?

महाराष्ट्र : रोहित पवार, धीरज देशमुख मिनी मंत्रालयातून थेट विधानसभेच्या रणांगणात !

कोल्हापूर : Maharashtra Vidhan Sabha 2019 :  डी. वाय. पाटील यांच्या नातवाकडे तब्बल ३४ कोटीची  संपत्ती 

पुणे : वारशाला साजेशा कामाचं उत्तर नव्या पिढीकडे नाही : सत्यजित तांबे यांची खंत 

कोल्हापूर : Maharashtra Vidhan Sabha 2019 : पर्यावरणपूरक कोल्हापूरची साद देत ऋतुराज पाटील यांनी भरला अर्ज