शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : निकालानंतरही पक्षासोबत राहतील अशा नेत्यांची आघाडीला गरज

पुणे : धंगेकरांची पश्चातबुद्धी :  पक्षात प्रवेश केला असता तर...

सिंधुदूर्ग : सुधीर सावंत यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

सिंधुदूर्ग : vidhan sabha-कार्यकर्त्यांनी पकडले नेत्यांचे कान

महाराष्ट्र : Vidhan sabha 2019 : आघाडीचं ठरलं; काँग्रेस १४७, राष्ट्रवादी १२४ जागांवर लढणार

राष्ट्रीय : Vidhan sabha 2019 : काँग्रेसकडून उमेदवारांची तिसरी यादी प्रसिद्ध 

गोंदिया : कुणाच्या जाण्याने काँग्रेस कमजोर होत नाही

वर्धा : काँग्रेस-भाजपचे पदयात्रेतून बापूंना अभिवादन

यवतमाळ : मोघे, पुरके, कासावार, खडसेंवर काँग्रेसचा विश्वास कायम

सांगली : भाजपला पाठिंब्यावरून मिरजेत काँग्रेसमध्ये वाद