शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नांदेड : कॉंग्रेसकडून नांदेड दक्षिणमध्ये नवा चेहरा ?

महाराष्ट्र : राणा जगजितसिंह यांच्या एंट्रीने आमदार चव्हाणांचा मार्ग खडतर

महाराष्ट्र : अशोक चव्हाणांना विधानसभा न लढविण्याचा सल्ला देणारे तावडे उमेदवारीच्या शोधात !

महाराष्ट्र : शिवसेनेने उचलला भाजपमधील आयारामांच्या पाहुणचाराचा भार !

पिंपरी -चिंचवड : Vidhan Sabha 2019 : पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यमानांविरोधात आघाडी कोणाला उतरविणार ?

मुंबई : ''निवडणुकीत आघाडीवाल्यांचा सुफडा साफ होऊन नक्की महाराष्ट्र स्वच्छ होणार''

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणूक १९६२ : गोविंदभाई व रफिक झकेरिया यांच्यात औरंगाबादेत चुरशीची लढत

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019 : लढत भाजप-शिवसेनेतच, पण संधी आघाडीला

महाराष्ट्र : भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर अखेर राहुल बोंद्रेंना काँग्रेसची उमेदवारी !

मुंबई : Vidhan Sabha 2019: मुंबईतील 'या' मतदारसंघातील तिकिटाचा प्रश्न थेट दिल्ली दरबारी; सोनिया गांधींकडे मोठी जबाबदारी