शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

अकोला : vidhan sabha 2019 : भाजपचा आमदारांवर विश्वास; काँग्रेसची नव्या चेहऱ्यांना संधी!

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: अखेर राधाकृष्ण विखे पाटीलच्या मेहुण्याचा पत्ता कट

राष्ट्रीय : महात्मा गांधींची १५०वी जयंती; पंतप्रधान मोदी, सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांनी वाहिली श्रद्धांजली

जालना : कैलास गोरंट्याल, सुरेश जेथलियांना काँग्रेसची उमेदवारी

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : ठाकरे, पांडव, पारवे यांना काँग्रेसचा 'हात' : दुसऱ्या यादीत तिघांना संधी

महाराष्ट्र : काँग्रेसच्या 52 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, पृथ्वीराज चव्हाण, धीरज देशमुखांसह.... 

मुंबई : Vidhan Sabha 2019: आघाडीच्या घोषणेपूर्वीच बिघाडी; समाजवादी पक्ष एमआयएमसोबत जाणार?

छत्रपती संभाजीनगर : काँग्रेस, मार्क्सवाद्यांनी स्वत:चा इतिहास तपासावा : राम माधव

सिंधुदूर्ग : कणकवली विधानसभा मतदार संघ काँग्रेसलाच मिळावा !

महाराष्ट्र : राहुल बोंद्रेंच्या भाजप प्रवेशाला पूर्णविराम; चिखलीतून श्वेता महाले मैदानात