शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पुणे : Vidhan Sabha 2019 : भाजप-शिवसेनेच्या दुखावलेल्या कार्यकर्त्यांवर काँग्रेस आघाडीचा गळ

सोलापूर : अमावस्या संपली तरी म्हेत्रे यांच्यापाठीमागील विघ्न हटेना

मुंबई : Vidhan sabha 2019 : काँग्रेस महाआघाडी प्रचार आजपासून

संपादकीय : Vidhan Sabha 2019 : राज्यातील परिस्थिती पाहता मतदारच मजबूत लागेल

राष्ट्रीय : उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या ८० कार्यकर्त्यांना अटक

महाराष्ट्र : माजी खासदार सुधीर सावंत यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई : कितीही प्रयत्न केला तरी शिवस्मारकात काँग्रेस-राष्ट्रवादीला दोष काढता येणार नाही - भाजपा

मुंबई : कॉग्रेस महाआघाडीचा मुंबईतील प्रचाराचा नारळ फुटणार; देवनार येथे संयुक्त मेळावा

राष्ट्रीय : पाकिस्तानचे निमंत्रण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नाकारले

मुंबई : छत्रपतींच्या शिवस्मारकात १ हजार कोटींचा भ्रष्टाचार; विरोधकांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप