शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

माजी खासदार सुधीर सावंत यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 11:33 PM

माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सोमवारी सायंकाळी दिल्ली येथे काँग्रेसमध्ये प्रवेश केला

 सावंतवाडी : माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सोमवारी सायंकाळी दिल्ली येथे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस महासचिव के वेणुगोपाल, कोकण प्रभारी बी संदीप आदी उपस्थित होते.दहा वर्षापूर्वी माजी खासदार सुधीर सावंत यांनी काँग्रेसपासून फारकत घेत  बसपा त्यानंतर शिवराज्य पक्ष व अलिकडेच आम आदमी पक्षात  प्रवेश केला होता. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी आम आदमी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांची काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू होती, अखेर आज त्यांनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. 

टॅग्स :congressकाँग्रेसsindhudurgसिंधुदुर्ग