शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

क्रिकेट : ठरलं! काँग्रेसच्या मोठ्या नेत्याला हरवण्यासाठी भाजपामध्ये जाणार 'हा' क्रिकेटपटू, मतदारसंघही ठरला...

सातारा : पृथ्वीराज चव्हाणांचं ठरलं?; उदयनराजेंविरोधात निवडणूक लढविण्यावर म्हणाले की...

मुंबई : पीएमसी बँकेबाहेर काँग्रेसचं भीक मांगो आंदोलन

बुलढाणा : खामगाव : काँग्रेसच्या उमेदवारांची उत्कंठा शिगेला!

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: भाजपमध्ये मेगाभरती सुरुच! पडळकर, पावरांनी हाती घेतलं कमळ

वाशिम : vidhan sabha 2019 : ‘वंचित’चे काँग्रेस, राकाँसमोर तगडे आव्हान!

अकोला : राष्ट्रवादीच्या तिकिटासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची ‘लॉबिंग’

पुणे : विधानसभा २०१९ : सुरक्षित ठिकाणाहून चंद्रकांत दादांची पाटीलकी पण बाहेरचा उमेदवार कोथरूडकरांना रुचणार का?

मुंबई : Vidhan Sabha 2019: काँग्रेसला अजून एक धक्का; आमदार अस्लम शेख आज कमळ हाती घेणार 

नागपूर : Vidhan sabha 2019 : नागपूरमधील माजी मंत्री पुन्हा गाठणार का विधानसभा? रस्ता कठीण, काही लढण्यास अनिच्छुक