शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

ठाणे : Vidhan sabha 2019 : वरिष्ठांनी शब्द पाळला; ठाण्यात आघाडीचा पेच सुटला!

नाशिक : इच्छुकांच्या नजरा लागल्या मुंबईकडे

महाराष्ट्र : राज्यातील पहिली लढत ठरली, 'या' मतदारसंघात काँग्रेस Vs शिवसेनेचा सामना

मुंबई : Vidhan Sabha 2019:...म्हणून काँग्रेसने पहिल्या यादीत केला 'सेफ गेम'

महाराष्ट्र : काँग्रेसकडून 51 उमेदवारांची यादी जाहीर, अशोक चव्हाण, प्रणिती शिंदेंसह...

महाराष्ट्र : काँग्रेसच्या 51 उमेदवारांची नावे, अमित देशमुखांसह विश्वजीत कदमांना संधी

पुणे : तरुण जास्त शिकत आहेत म्हणून बेराेजगार, हा माेदींचा नवीन भारत ?

सातारा : 'बाबा...तुम्ही विधानसभा लढवावी, चंद्रकांत दादांची कृपा अन् मुख्यमंत्र्यांची मेहरबानी नको'

सांगली : ‘स्वाभिमानी’च्या एन्ट्रीने काँग्रेसचे नेते अस्वस्थ; 'या' तीन मतदारसंघाची केली मागणी 

राष्ट्रीय : मोहम्मद अझहरुद्दीन काँग्रेसचा 'हात' सोडणार?, अभिनेत्री विजया शांती भाजपाच्या वाटेवर...