शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : भाजपाच्या उमेदवारांची आज पहिली यादी होणार जाहीर?; उत्तर महाराष्ट्रात आघाडीला तगडे आव्हान

मुंबई : Vidhan Sabha 2019 : काँग्रेसच्या सहा आमदारांना भाजपशी सलगी भोवण्याची चिन्हे ,पहिल्या यादीतून पत्ता कट

राष्ट्रीय : निवडणुकीच्या मैदानात चौकार, षटकार मारण्यासाठी सिद्धू तयार

राष्ट्रीय : Vidhan Sabha 2019: महाराष्ट्र विधानसभेसाठी काँग्रेसच्या ११० उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब

नाशिक : युतीने तिकीट नाकारल्यास अनेकांची पक्षांतराची तयारी

मुंबई : मुंबईत आघाडीच ठरलं, युतीच अजून अधांतरीच 

परभणी : Maharashtra Assembly Election 2019 : परभणीत आघाडी, युतीतील जागा वाटपाचा घोळ मिटेना

महाराष्ट्र : ‘काकां’वरच्या नाराजीचा 'पुतण्या'कडून तिसऱ्यांदा स्फोट

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कोण?

राष्ट्रीय : शरद पवारांविरोधात ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्याबद्दल राहुल गांधी म्हणतात...