शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नाशिक : शांतारामबापूंची बंडखोरी अन् मानेंचा प्रचार

राष्ट्रीय : हनी ट्रॅपप्रकरण : आरएसएसवाले लग्न नाही करत; आतातरी भागवतजी तुम्ही करा!

महाराष्ट्र : काँग्रेसला विजयाची तर सत्तारांना आमदारकीची हॅटट्रिक करण्याचे आव्हान

महाराष्ट्र : आमच्या पक्षात या म्हणून दररोज ऑफर येतायत: प्रणिती शिंदे

पुणे : कदाचित पृथ्वीराज चव्हाणांनी आकसापोटी कारवाई केली असेल; चंद्रकांत पाटलांचा अंगुलीनिर्देश

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींना काँग्रेसने दिल्या 'जागतिक पर्यटन दिना'च्या हटके शुभेच्छा 

अकोला : vidhan sabha 2019 : काँग्रेसचे निष्ठावान शिवसेना, ‘वंचित’च्या उंबरठ्यावर

अकोला : vidhan sabha 2019 : अकोला पश्चिमसाठी राकाँ ठाम; काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता

महाराष्ट्र : 'यामुळे' सातारा लोकसभा लढविण्यास पृथ्वीराज चव्हाणांना हायकमांडचे आदेश ?

जळगाव : धर्म आणि सैनिकांच्या नावावर भाजपाकडून राजकारण - अशोक गहलोत